रिया चक्रवर्तीला अटक – नार्कोटीक्स विभागाची कारवाई

rhea chakraborty
Image Source: Google Images

NDPS च्या विविध कलमांतर्गत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज रिया चक्रवर्ती यांना अटक केली. तिला वैद्यकीय चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे आणि आज संध्याकाळी 7.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले गेले.

28 वर्षीय रियाने यापूर्वी ड्रग्स सेवन केल्याच्या बातमी वर नकार दिला होता. या प्रकरणात तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. पुढील चौकशीसाठी चौघांनाही पोलिस कोठडीत ठेवणे आवश्यक आहे, अशी मागणी करत एनसीबी न्यायालयासमोर याचिका दाखल करेल.

Advertisement

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील अंमलीपदार्थ सेवनाबद्दलच्या संशयातून सलग ३ दिवस चौकशी केल्यानंतर अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पथकाने रिया चारावर्तीला अटक केली आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here