Bangalore vs Lucknow IPL Live: आरसीबी आणि लखनौ हे दोन्ही संघ आज आमनो सामने येणार आहेत. लखनौने हा सामना जिंकला तर त्यांना सहा गुण कमावता येऊ शकतात. त्यामुळे आजचा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा असेल.
कोविड १९ संक्रमणाच्या लाटेने अवघ्या जगाला विळख्यात घेतले आणि वैद्यकशास्त्र तसेच त्यास साहाय्यभूत अशा इतर यंत्रणाचे अनन्यसाधारण महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. डॉ....
सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.comमेष रवी-गुरूचा केंद्रयोग हा अडचणींवर मात करून पुढील मार्ग दाखवणारा योग आहे. रवी आणि गुरू या दोन बलाढय़ पुरुष ग्रहांमुळे...
अनीश पाटीलगतवर्षी घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवून नुकतीच फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाच्या झालेल्या वेगवान आणि निर्णायक तपासकामात आधुनिक पद्धतींचा...
मनोज जोशी‘‘चित्रकला की नाटक?, माझ्या विशीच्या सुरुवातीस माझ्या मनात उभ्या असलेल्या द्वंद्वाचं उत्तर मिळवण्याच्या काळात मी अनेक प्रयोग केले. अनेक नोकऱ्या बदलल्या, फसलोही....