कशी होते अमेरिकेत निवडणूक, वाचा संपूर्ण माहिती

Image Source: Google Images

सध्या जग भरात अमेरिकेची निवडणूक खूप चर्चेत आहे. कोण निवडून येईल? जो बिडन की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? निकाल लवकरच जाहीर होईल. पण ही निवडणूक कशी होते हे पाहूया.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी दर चार वर्षांनी नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी निवडणूक होते. अमेरिकेचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची निवड ही अप्रत्यक्ष निवडणूक आहे ज्यात अमेरिकेतील पन्नासपैकी एका राज्यामध्ये किंवा वॉशिंग्टन डी.सी. मध्ये मतदान करण्यासाठी नोंदणीकृत नागरिकांनी जावे लागते.

Advertisement

इलेक्टोरल कॉलेज नावाची प्रक्रियाद्वारे उम्मेद्वार निवडले जातात. मतदानची प्रक्रिया ‘अमेरिकन घटनेतून’ येते. निवडणुकीपूर्वी पदासाठी बहुतेक उमेदवारांना राज्य प्राइमरी आणि कॉकसेसच्या प्रोसेस मधून जावे लागते.

जरी प्राइमरी आणि कॉकसेस वेगळ्या पद्धतीने चालवल्या जातात, तरीही दोन्ही पद्धती एकाच हेतूसाठी आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी जनतेला राज्या मधून बहुमताने प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार निवडले जातात.

Advertisement

ज्या उमेदवाराला पूर्णपणे बहुमत मिळते (५३८ पैकी किमान २७०). कोणत्याही उमेदवाराला या पदासाठी पूर्ण बहुमत नसल्यास, हाऊस ऑफ रिप्रेसेंटेटिव्ह प्रतिनिधी निवडते. त्याचप्रमाणे जर कोणालाही उपाध्यक्ष पदासाठी पूर्ण मते मिळाली नाहीत तर सिनेटने उपाध्यक्षपदाची निवड केली जाते.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here