मुंबई7 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण झाले. यावेळी बीकेसी मैदानावर जनसमुदायाला त्यांनी संबोधित केले. त्यानंतर गुंदवली रेल्वेस्थानकातून त्यांनी मेट्रोतून प्रवास केला. पीएम मोदींच्या दौऱ्यांचे फोटो आणि व्हिडीओ खास वाचकांसाठी..
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांचे स्वागत करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
बीकेसी मैदानातील व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.
व्यासपीठावर पीएम मोदी.
बीकेसी मैदानात संबोधित करताना पीएम मोदी.
मुंबईतील गुंदेवली स्थानकात विमोचन करताना पीएम मोदी. सोबत सीएम एकनाथ शिंदे, डिसीएम देवेंद्र फडणवीस.
मेट्रो स्थानकातून मेट्रोसाठी प्रवासाला जाताना पीएम मोदी. सोबत सीएम एकनाथ शिंदे.
मेट्रोत बसल्यानंतर हात उंचावून जनतेला अभिवादन करताना पीएम मोदी.
मुंबईत मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेट्रोतून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी मुंबईकरांशी संवाद साधला.
मेट्रोतील खिडकीतून पाहताना व हात उंचावताना पीएम मोदी.
अभिवादन करताना पीएम नरेंद्र मोदी.
तरुण – तरुणींशी संवाद साधनात पीएम मोदी.