डॉ. आशुतोष जावडेकरयोगिनी सातारकर-पांडे हे सद्य:काळातले मराठी कवितेमधील महत्त्वाचे नाव. त्यांच्या आधीच्या संग्रहाने उंचावलेल्या अपेक्षांना पूर्ण करणारा त्यांचा नवीन कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला...
इ.स. १६३१ साली विजापुरच्या मुरार जगदेवाने पुणे प्रांत काबीज केला. त्याने लुटमार व जाळपोळ करून सर्व पुणे उध्वस्त केले. जाताना त्याने पुण्यावरुन गाढवाचा नांगर फिरविला. त्याच सुमारास पुण्यास मोठा दुष्काळ पडला व पुणे व अवतीभवतीचा प्रदेश निर्मनुष्य झाला.
सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.comमेष रवी-गुरूचा केंद्रयोग हा अडचणींवर मात करून पुढील मार्ग दाखवणारा योग आहे. रवी आणि गुरू या दोन बलाढय़ पुरुष ग्रहांमुळे...