Nagpur Job Alert: बेरार फायनान्स लिमिटेडमध्ये ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या तपशील


  बेरार फायनान्स लिमिटेड नागपूर अर्थात Berar Finance Nagpur येथे काही पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठीची अधिसूचना कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. टेलिकॉलर या पदासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाइन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२१ असणार आहे. भरतीचे अधिक तपशील जाणून घ्या.

  Advertisement

  कोणत्या पदासाठी होणार भरती?

  टेलिकॉलर (Tele Caller)

  पात्रता काय?

  टेलिकॉलर (Tele Caller) या पदासाठी संबंधित पदानुसार शिक्षण आणि पात्रता असणे आवश्यक आहे.

  Advertisement

  शेवटची तारीख

  १४ सप्टेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीचे अधिकृत नोटिफिकेशन वाचावे.

  Advertisement

  अर्ज पाठवण्यासाठी पत्ता कोणता?

  बेरार फायनान्स लिमिटेड नागपूर, अविनिशा टॉवर, अभ्यंकर मार्ग, मेहडिया स्क्वेअर, धंतोली, नागपूर, महाराष्ट्र ४४००१२

  किंवा

  Advertisement

  [email protected] या ईमेल आयडीवरही अर्ज पाठवू शकता.

  लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

  Advertisement

  First Published on September 13, 2021 3:34 pm

  Web Title: job alert berar finance nagpur recruitment 2021 apply now online till september 14 telecaller posts sarkari nokriya ttg 97

  Advertisement


  Advertisement

  Advertisement

  Advertisement

  Advertisement

  Advertisement  Source link

  Advertisement

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here