Lasith Malinga Retirement : श्रीलंकेचा स्टार गोलंदाज लसीथ मलिंगा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त



<p>Cricket News : यॉर्कर किंग अशी ओळख असलेला श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मलिंगाने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून पूर्वीच निवृत्ती घेतली होती. मलिंगाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका पोस्टद्वारे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.&nbsp;</p>



Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here