Nashik Malegaon News: दारु, सिगारेट, ड्रग्ज… तरुण पिढी व्यसनाच्या जाळ्यात अडकत चालली आहे. यात आता नविन कुत्ता गोळीची (kutta goli) भर पडली आहे. अनेक तरुणांना या नव्या कुत्ता गोळीचे व्यसन जडले आहे. नाशिक शहरासह मालेगाव शहरात या कुत्ता गोळीची नशा केली जात आहे. ग्रामीण पोलीसांनी नुकतीच एक मोठी कारवाई करत कुत्ता गोळी विकणाऱ्यांचे रॅकेट उद्धवस्त केले आहे.
Advertisement
सर्व प्रथम नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कुत्ता गोळीचे व्यसन केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर आता नाशिक शहरातही या कुत्ता गोळीची नशा केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी यात मोठी कारवाई करत कुत्ता गोळीचा मोठा साठा हस्तगत केला आहे.
दारु आणि इतक अंमली पदार्थाच्या तुलनेत कमी पैशात याची नशा करता येते. शिवाय झिंगही लगेच येत असल्याने अनेक तरुण या कुत्ता गोळीचे व्यसन करु लागले आहेत. एक ते दोन रुपयांना मिळणारी गोळी दारूच्या तुलनेत स्वस्त असल्याने कुत्ता गोळीची मागणी वाढली आहे.
Advertisement
काही दिवसांपूर्वी मालेगाव शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. न्यू मदनीनगर भागात अवैधरित्या कुत्ता गोळी विक्री करणाऱ्या रईस शहार उर्फ शहा याला पोलिसांनी अटक केली. रईस याची झाडाझडती घेतल्यानंतर 10 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या कुत्ता गोळीच्या स्ट्रिप्स आढळून आल्या. 10 हजार 80 रुपयांच्या 280 स्ट्रीपचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. मालेगावमध्ये तीन ठिकाणी कुत्ता गोळीच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून केलेल्या कारवाई वरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या गोळीची विक्री ताबवण्यासाठी तसेच तरुणांनी याची नसा करु नयेसाठी पोलिस विशेष प्रयत्न करत आहेत. असा प्रकारच्या गोळी विक्रीबाबात माहिती मिलाल्यास नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाशी संपर्क साधावा असे आावहन करण्यात आले आहे. यासाठी 6262256363 हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
Advertisement
कुत्ता गोळी खाल्ल्यावर नशा येते
18 ते 30 वर्ष वयोगटातील तरुणांना या कुत्ता गोळीचे व्यसन जडले आहे. 15 गोळ्या 36 रुपयांना मिळतात. शिवाय याची नशा करताना कोणतीही अडचण येत नाही. कुत्ता गोळीचं वैद्.कीय भाशेतूल नाव अल्प्रलोजोम असं आहे. या गोळीच्या अतिसेवनामुळे शरीर बधीर होते. याशिवाय मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे. व्यसनी तरुण याचा वापर नशा येण्यासाठी करतात. या गोळीच्या सेवनाने थेट मेंदूवर परिणाम होतो. याच्या सेवनामुळे नशेखोर व्यक्ती आपल्याच धुंदीत राहते. ही गोळी एक उत्तेजक पदार्थ आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र, अनेक एजंट बेकायदेशीररीत्या सार्सपणे या गोळीची विक्री करतात.
Advertisement
Advertisement
';
$(fdiv).appendTo(fmain);
var ci = 1;
var pl = $("#star682016 > div.field-name-body > div.field-items > div.field-item").children('p').length;
var adcount = 1;
if(pl>3){
$("#star682016 > div.field-name-body > div.field-items > div.field-item").children('p').each(function(i, n){
t=this;
if((i+1)%3==0 && (i+1)>2 && $(this).html().length>20 && (i+1)
').insertAfter(t);
}
adcount++;
ci= ci + 1;
}
});
}
if($.autopager){
var use_ajax = false;
function loadshare(curl){
history.replaceState('' ,'', curl);
if(window.OBR){
window.OBR.extern.researchWidget();
}
if(_up == false){
var cu_url = curl;
gtag('config', 'UA-2069755-1', {'page_path': cu_url });
if(window.COMSCORE){
window.COMSCORE.beacon({c1: "2", c2: "9254297"});
var e = Date.now();
$.ajax({
url: "/marathi/news/zscorecard.json?" + e,
success: function(e) {}
})
}
}
}
if(use_ajax==false) {
var view_selector="div.center-section"; // + settings.view_name; + '.view-display-id-' + settings.display;
var content_selector = view_selector; // + settings.content_selector;
var items_selector = content_selector + ' > div.rep-block'; // + settings.items_selector;
var pager_selector="div.next-story-block > div.view-24t-article-mc-all > div.view-content > div.clearfix"; // + settings.pager_selector;
var next_selector="div.next-story-block > div.view-24t-article-mc-all > div.view-content > div.clearfix > a:last"; // + settings.next_selector;
var auto_selector="div.tag-block";
var img_location = view_selector + ' > div.rep-block:last';
var img_path="
लोडिंग
"; //settings.img_path;
//var img = '
Advertisement
' + img_path + '
';
var img = img_path;
//$(pager_selector).hide();
//alert($(next_selector).attr('href'));
var x = 0;
var url="";
var prevLoc = window.location.pathname; //.replace("http://hindiadmin.zeenews.india.com", "");
var circle = "";
var myTimer = "";
var interval = 30;
var angle = 0;
var Inverval = "";
var angle_increment = 6;
var handle = $.autopager({
appendTo: content_selector,
content: items_selector,
runscroll: maindiv,
link: next_selector,
autoLoad: false,
page: 0,
start: function(){
$(img_location).after(img);
circle = $('.center-section').find('#green-halo');
myTimer = $('.center-section').find('#myTimer');
angle = 0;
Inverval = setInterval(function (){
$(circle).attr("stroke-dasharray", angle + ", 20000");
//myTimer.innerHTML = parseInt(angle/360*100) + '%';
if (angle >= 360) {
angle = 1;
}
angle += angle_increment;
}.bind(this),interval);
},
load: function(){
$('div.loading-block').remove();
$("span.zvd-parse").each(function(index) {
con_zt = $(this).text();
var cls = $(this).attr('class').replace('zvd-parse', 'zvd');
$(this).html(parseDuration(con_zt)).removeAttr('class').attr('class', cls);
});
clearInterval(Inverval);
//$('.repeat-block > .row > div.main-rhs682016').find('div.rhs682016:first').clone().appendTo('.repeat-block >.row > div.main-rhs' + x);
$('div.rep-block > div.main-rhs682016 > div:first').clone().appendTo('div.rep-block > div.main-rhs' + x);
$('.center-section >.row:last').before('
var instagram_script=document.createElement('script');
instagram_script.defer="defer";
instagram_script.async="async";
instagram_script.src="https://platform.instagram.com/en_US/embeds.js";
‘मार्गिका’ या कथेत शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांमागील गंभीर समस्यांच्या अनेक बाजू दिसतात.
ओंकार फंड rtonkarfund@gmail.comवसंत वाहोकार यांचा ‘चाफा लावीन तिथे लाल!’ हा कथासंग्रह...
प्रसाद शिरगावकरइन्स्टाग्राम, फेसबुक आणि ‘टिकटॉक’वजा इतर ॲप्सच्या माध्यमातून ‘शॉर्ट व्हिडीओ’ आणि रील्स आपल्या आयुष्यात आले. या समाजमाध्यमी ‘कंटेंट’मधला एक सगळय़ात जास्त पाहिला, शेअर...
रक्ताची गाठ तयार होण्याची क्रिया खरं तर आपल्या बचावासाठी घडते. || मंगला जोगळेकरमागच्या लेखात आपण व्यायाम, त्यानं कमावता येणारं एकूणच आरोग्य आणि तल्लख...
‘‘वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षांपासून घोडय़ांच्या पाठीवर बसून मजेत रपेट करण्याच्या सुंदर आठवणी माझ्याकडे आहेत. घोडय़ांनी जीव लावल्याच्या, त्यांनी प्रसंगी मला घोडेस्वारी करताना पडण्यापासून...