IPL Chennai VS Kolkata : चेन्नई-कोलकाता संघात आयपीएलची फायनल<p><strong>IPL 2021 Finale, KKR vs CSK : &nbsp;</strong>कोलकाचा नाईट रायडर्सनं बुधवारी झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजा 15 ऑक्टोबर रोजी हा किताब जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाताचा संघ एकमेकांविरोधात खेळताना दिसणार आहे.&nbsp;</p>
<p>कोलकाता (KKR) विरुद्ध दिल्लीत खेळवण्यात आलेल्या रोमांचक लढतीत दिल्ली कॅपिटल्सला मात दिली. यासोबतच कोलकाताचा संघ आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये पोहोचला आहे. आता 15 ऑक्टोबरला आयपीएल 2021 चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात चेन्नई आणि कोलकाता एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत.&nbsp;</p>Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here