IPL 2022 In Maharashtra ? यंदाचा IPL हंगाम महाराष्ट्रात? राज्यातील 4 स्टेडियमवर सामने?


Advertisement


Advertisement

Advertisement
By : abp majha web team | Updated : 10 Jan 2022 08:53 PM (IST)


Advertisement

Advertisement

IPL 2022 Auction: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या पंधराव्या हंगामात दोन नव्या संघाचा समावेश झालाय. लखनौ आणि अहमदाबादचा लीगमध्ये समावेश झाल्यानं 10 संघांमध्ये सामना रंगणार आहे. यासाठी फेब्रुवारी महिन्यात ऑक्शन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही खेळाडूंना खेरदी करण्यासाठी फ्रँचायझीमध्ये स्पर्धा पाहायला मिळू शकते. फ्रँचायझीचा युवा खेळाडूंना संघात सामील करण्याचा प्रयत्न असेल. तसेच खालील पाच भारतीय खेळाडूंना खरेदी करण्यासाठी  फ्रँचायझी अधिक जोर लावतील.

Advertisement

Source link

Advertisement