iPhone 12 झाला लॉन्च, काय असेल किंमत? काय आहेत नवीन फीचर्स? जाणून घ्या

iPhone 12 launch
Image Source: Apple.com

स्मार्टफोन क्षेत्रातले दिग्गज अॅपल ने आज ४ नवीन फोन लॉन्च केले.

iPhone 12
iPhone 12 Mini
iPhone 12 Pro
iPhone 12 Pro Max

Advertisement

iPhone 12 आणि iPhone 12 मिनी हा 64GB, 128GB आणि 256GB मध्ये उपलब्द असणार आहे. हे मॉडेल्स ब्लू, ग्रीन, ब्लॅक, व्हाइट आणि प्रोडक्ट (रेड) रंगात उपलब्ध होतील, ज्याची किंमत, Rs 79,900 आणि Rs 69,900 असणार आहे.

iPhone 12 मध्ये असणार आहे A14 ची बायोनिक चिप. या नवीन iPhone ची स्क्रीन ही “सिरेमिक शील्ड” असणार आहे जी आधीच्या फोन पेक्षा अधिक मजबूत असणार आहे.

Advertisement

नवीन iPhone 12 च्या कॅमेरा मध्ये ही बरेच बदल करण्यात आले आहे, अधिक सक्षम हा कॅमेरा असणार आहे.

अॅपल ने iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max हे देखील मॉडेल लॉन्च केले आहेत. 128GB, 256GB, आणि 512GB स्टोरेज मध्ये हे फोन उपलब्द असतील. कलर मध्ये ग्रेफाइट, सिल्वर, गोल्ड आणि पॅसिफिक ब्लू कलर ऑप्शन्समध्ये हे फोन असणार आहे

Advertisement

काय असेल नवीन iPhone ची किंमत?

iPhone 12: ₹79,900
iPhone 12 Mini: ₹69,900
iPhone 12 Pro: ₹1,19,900
iPhone 12 Pro Max: ₹1,29,900

Advertisement

iPhone चे सगळे मॉडेल्स हे 30 ऑक्टोबर पासून भारतात उपलब्द होणार आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here