Ind vs SA : भारताच्या पहिल्या डावात सर्व बाद 202 धावा,भारतीय फलंदाजी ढेपाळली : ABP Majha<p><strong>&nbsp;</strong><a href="https://marathi.abplive.com/sports/cricket/ind-vs-sa-2nd-test-virat-kohli-misses-out-due-to-upper-back-spasm-kl-rahul-captaining-india-1022837">भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका</a> (India vs South Africa) यांच्यात जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला आहे. भारताने सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली पण केएल राहुल आणि आर आश्विन सोडता एकाही खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने भारताचा डाव 202 धावांवर आटोपला आहे.&nbsp;</p>Source link

Advertisement