IND vs NZ 1st Test, LIVE : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना, प्रत्येक अपडेट<p>टीम इंडिया तब्बल दोन महिन्यानंतर कसोटी क्रिकेटसाठी सज्ज झालीय. भारत आणि न्यूझीलंड संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. कानपूरमध्ये होणाऱ्या या लढतीत टीम इंडियाची धुरा ही अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवण्यात आलीय. याच संघात मुंबईच्या आणखी तीन शिलेदारांचा समावेश आहे. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मासह बिनीच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची मदार ही प्रामुख्यानं मुंबईकर शिलेदारांवरच असणार आहे.&nbsp;</p>Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here