Hugh Edmeades Faints: आयपीएलचा मेगा ऑक्शन सुरु असताना ह्युग एडमिड्स यांना भोवळ<p><strong>Hugh Edmeades Faints:</strong>&nbsp;आयपीएलचा मेगा ऑक्शन सुरु असताना सुत्रसंचालन करणारे ह्युग एडमिड्स भोवळ येऊन खाली कोसळल्याची घटना घडलीय. ज्यामुळं आयपीएलचं मेगा ऑक्शन तात्पुरतं थांबवण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलीय. लवकरच&nbsp;<a title="आयपीएल" href="https://marathi.abplive.com/topic/ipl-2022" data-type="interlinkingkeywords">आयपीएल</a>च्या मेगा ऑक्शनला सुरुवात होईल, अशी माहिती समोर आलीय.&nbsp;</p>Source link

Advertisement