Ganesh Chaturthi च्या मुहूर्तावर मुकेश अंबानी मोठी भेट देणार! सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात येणार<p>जिओफोन 10 सप्टेंबरला म्हणजेच Ganesh Chaturthi मुहूर्तावर देशात Google Powered Jio Phone लॉन्च करणार आहे.. हा एक अल्ट्रा-परवडणारा 4G स्मार्टफोन आहे. &nbsp;अद्याप 2G फोन वापरणाऱ्यासाठी Google Powered Jio Phone हा उत्तम पर्याय आहे. &nbsp;या फोनची किंमत सुमारे 3,500 रुपये असणार आहे. &nbsp;आणि एचडी डिस्प्ले आणि 3 जीबी रॅम सारख्या वैशिष्ट्य असणार आहे.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here