पहा महाराष्ट्रत दुसरे लॉकडाऊन होणार की नाही

0
महाराष्ट्रामध्ये लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे अशाी चर्चा सुरू होती. मात्र, राज्य सरकारने हे सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.

जयपूरच्या अंमेर किल्ल्यावर पुन्हा सुरू झाली एलिफंट राईड

0
जयपूरच्या भव्य अंमेर किल्ल्यातील एलिफंट राईड हे मुख्य आकर्षण आहे. या राईड्स एक रंजक अनुभव बनवतात.

ओडिशाच्या भितरकनिका राष्ट्रीय उद्यानात आले परदेशी पाहूणे

0
या हिवाळ्यात ओडिशाच्या भितरकनिका राष्ट्रीय उद्यानातील काही परदेशी पाहूणे आले आहेत. वृत्तानुसार, केंद्रपारा जिल्ह्यात असलेल्या अभयारण्यात जगाच्या विविध भागांतील स्थलांतरित पक्ष्यांना त्यांचे घर सापडले आहे.

वाचा २६/११ ला मुंबईवर झालेल्या हल्ल्याची पूर्ण कहाणी

0
२६/११ रोजी मुंबई वर भयंकर दहशतवादी हल्ला झाला आणि यात १५ पोलीस, २ एन. एस. जी कमांडो आणि १४९ निष्पाप लोकांनी जिव गमावला. पहा नक्की काय आणि कसे झाले त्या दिवशी.

गोव्यात हॉटेल्स मध्ये असणार आयसोलेशन रूम

0
गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना लवकरच हॉटेलमध्ये एक आयसोलेशन रूम मिळेल. गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केले की ते हॉटेल्ससाठी नवीन एसओपी (प्रमाणित कार्यप्रणाली) देण्याच्या प्रक्रियेत आहेत, कारण राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व निर्बंध शिथील केले आहेत.

पहा मंदिरात जाण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने काय नियम केले आहेत

0
महाराष्ट्र सरकारने राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याने शिर्डी साई बाबा मंदिर, सातार्‍यातील श्रीविठ्ठल मंदिर, सिद्धिविनायक मंदिर आणि उस्मानाबादमधील तुळजा भवानी मंदिर अशा मंदिरांना सुरक्षा प्रोटोकॉलची यादी देण्यात आली आहे.

स्कॅम १९९२ प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी घेऊन येत आहे नवा चित्रपट ‘रावन-लिला’

0
प्रतीक गांधी सध्या हंसल मेहता यांच्या आयुष्यावर आधारित लोकप्रिय वेब सीरिज स्कॅम १९९२ च्या वैभवात भर घालत आहेत.

मँगलोरचे समुद्र किनारे होणार अजून आकर्षक. पहा काय असणार नवीन सुविधा

0
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मँगलोरमध्ये लवकरच अ‍ॅम्फीथिएटर, सुंदर शिल्पकला, चॉपर राइड्स, अॅडवेंचर खेळातील सुविधा उपलब्ध होतील.

हाँगकाँग मध्ये एअर इंडिया कंपनीच्या विमानांवर बंदी

0
एअर इंडिया मार्गे हॉंगकॉंगला जाणाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे कारण भारतीय विमान कंपन्यांना हाँगकाँगने १४ दिवसांच्या कालावधीसाठी ३ डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे.

नेपाळ मध्ये बनणार भगवान शंकराचा उंच पुतळा

0
नेपाळ हा एक असा देश आहे जो मुख्यतः आपल्या अर्थव्यवस्थेसाठी, पर्यटनावर अवलंबून अाहे. आता कोविड -१९ मुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे आणि पर्यटनाला पुन्हा नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

STAY CONNECTED

10,025FansLike
164FollowersFollow
135SubscribersSubscribe

STORIES

हाय बीपी नियंत्रित करायचा असेल तर दररोज या नियमांचे पालन करा, काही दिवसांतच जाणवेल...

0
आपण उच्च रक्तदाबचे रुग्ण असल्यास आणि त्याशी संबंधित समस्या कमी करू इच्छित असल्यास नक्कीच या टिप्स वापरुन पहा. काही दिवसातच तुम्हालाही फरक जाणवेल.

हा जग संपवण्याचा प्रयत्न का ?

0
कोरोना हे नाव ऐकल्यावर आता भीती वाटायला लागली आहे, कारण वुहानच्या एका छोट्या मार्केट मधून जन्माला आलेला हा रोग अख्या जगाच्या मानगुटीवर बसेल याची...

इथपासून पुण्याचा उल्लेख ‘कसबे पुणे’ होवू लागला…

0
१३ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यावर यादव घराण्याचा राजा रामदेव हा राज्य करीत होता. हा या घराण्याचा शेवटचा राजा होय. इ.स. १२९४ ला अल्लाउद्दीन खिलजीने हा मुलुख जिंकून आपल्या ताब्यात घेतला.

जगातील सर्वात भयानक जंगल, आत गेलेले पुन्हा परतले नाही

0
आपल्या जगात अनेक प्रकारची ठिकाणे आहेत. बर्‍याच जागा आहेत जिथे गेल्यानंतर मनाला शांतता व विश्रांती मिळते. त्याच वेळी, बरीच ठिकाणे रहस्यमय आणि भयानक आहेत, जिथे लोक जाण्यापासून संकोच करतात.

जाणून घ्या, गुरु पौर्णिमेचे महत्त्व!

0
आषाढ शुक्ल पक्षाची पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून देशभरात उत्साहात साजरी केली जाते. भारतात अनेक विद्वान गुरु होते, परंतु महर्षि वेद व्यास हे प्रथम विद्वान होते.