आता दुबई फ्रेमच्या ब्रिजवर तुम्ही करू शकता ब्रेकफास्ट
दुबई फ्रेम जगातील सर्वात मोठा पिक्चर फ्रेम म्हणून मानले गेली आहे. झबील पार्कमध्ये उंच उभे असलेले, हे दुबईतील सर्वाधिक पाहिले जाणारे पर्यटन स्थळ आहे.
स्कॅम १९९२ प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी घेऊन येत आहे नवा चित्रपट ‘रावन-लिला’
प्रतीक गांधी सध्या हंसल मेहता यांच्या आयुष्यावर आधारित लोकप्रिय वेब सीरिज स्कॅम १९९२ च्या वैभवात भर घालत आहेत.
मँगलोरचे समुद्र किनारे होणार अजून आकर्षक. पहा काय असणार नवीन सुविधा
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मँगलोरमध्ये लवकरच अॅम्फीथिएटर, सुंदर शिल्पकला, चॉपर राइड्स, अॅडवेंचर खेळातील सुविधा उपलब्ध होतील.
सारनाथच्या धमेक स्तूपात होणार लाईट आणि साउंड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सारनाथच्या धमेख स्तूपात लाईट अँड साऊंड शोचे उद्घाटन केले. पर्यटन विभागाने या प्रकल्पाच्या संपूर्ण प्रकल्पासाठी ७.९९ कोटी खर्च केले आहेत ज्याचे उद्दीष्ट दर्शकांना अधिक आकर्षित करणे, चांगले उत्पन्न मिळविणे आणि बुद्धांच्या जीवनाशी संबंधित वारसा स्थळांविषयी जागरूकता पसरवणे आहे.
सूरारय पोट्टरू या चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित. पहा कोण आहेत कलाकार
बहुप्रतिक्षित सूरारय पोट्टरू या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. सूरारय पोट्टरू 'सिंपली फ्लाय: अ डेक्कन ओडिसी' या आत्मचरित्रावर आधारित आहे.
‘पीएम नरेंद्र मोदी’ पुन्हा एकदा होणार प्रदर्शित
सिनेमा हॉल पुन्हा उघडल्यानंतर थिएटरमध्ये रिलीज होणारा पहिला चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदींची बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' असेल. विवेक ओबेरॉय यांनी पंतप्रधान मोदींची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 15 ऑक्टोबरला पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
रोहित शेट्टी चा सूर्यावंशी ‘या’ तारखेला होतोय प्रदर्शित, वाचा पूर्ण माहिती
रोहित शेट्टी यांचा अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सूर्यवंशी भारतात लॉकडाउन लागू झाल्यानंतर आठवड्याभरात प्रदर्शित होणार होता.
रणवीर सिंगचा ’83’ हा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित
कबीर खान यांचा 83 हा चित्रपट या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज होणार होता पण कोरोनाव्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृह बंद पडले ज्यामुळे चित्रपट पुढे ढकलला गेला.
KGF 2 चे शूटिंग पुन्हा झाले सुरू
'केजीएफ' ची कहाणी भारताच्या १९८० च्या दशकात घेऊन जाते. सत्ता आणि संपत्तीच्या शोधात एका अनाथ मुलाचा प्रवास यात दाखवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आणि तसच चाहते 'केजीएफ' - २ रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.
अक्षय कुमार च्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चा ट्रेलर झाला लॉन्च
सुपरस्टार अक्षय कुमार नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळे आणि मजेदार घेऊन येतो. बेल बॉटमच्या टीझर नंतर 'लक्ष्मी बॉम्ब' चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. यात अक्षय स्वतःचे रूपांतर भयंकर आणि गमतीशीर तृतीयपंथी मध्ये करतो.