Bulgaria Accident : बल्गेरियात पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात, 15 मुलांसह 46 जणांचा होरपळून मृत्यू  <p>बल्गेरिया देशात एका पर्यटकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. यात 15 मुलांसह 46 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर, सात जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इस्तानबुलहून एक पर्यटकांची बस बल्गेरियात आली होती. त्यावेळी या बसला अपघात झाला आणि बसने पेट घेतली. मात्र अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.&nbsp;</p>  Source link

  Advertisement

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here