Bluetooth Safety : तुमच्या फोनमधलं ब्लूटूथ किती सुरक्षित? मोबाईल, टॅब, लॅपटॉप, डेस्कटॉपलाही धोका<p>बाजारात रोज नवनविन गॅझेट्स, सॉफ्टवेअर्स येत असतांनाच आता एक धक्कादायक गोष्ट आता समोर आली असून ब्ल्यू टूथमार्फत होणाऱ्या अटॅकमुळे 14 हजारांहून अधिक व्यावसायिक उत्पादनांवर परिणाम झालाय. तुम्ही जर तुमच्या मोबाईल, टॅब, लॅपटॉप, डेस्कटॉप, टीव्हीसह इतर उपकरणांना ब्ल्यू टूथ कनेक्त करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण ब्लु टूथ च्या सुरक्षेत संशोधकांनी दोष शोधला असून यामुळे तब्बल 14 हजारांहून अधिक व्यावसायिक उत्पादनांना फटका बसलाय.</p>Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here