America Corona : अमेरिकेत गेल्या 24 तासात 8 लाख 50 हजार नवीन कोरोनाबाधितांची नोंद    <p>अमेरिकेत कोरोना रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आलीय. गेल्या 24 तासात अमेरिकेत 8 लाख 50 हजार नवीन रुग्णांची नोंद झालीय. तर काल दिवसभरात 2 हजार 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.</p>    Source link

    Advertisement