Amazon Deal : आयफोन यूजरसाठी खुशखबर! 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone XR


Advertisement

Amazon Offer On iPhoneXR : आयफोनचे कॅमेरे खूप चांगले असतात. iPhone XR मध्ये वायरलेस चार्जिंग करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. iPhone XR च्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह अॅमेझॉनवर या फोनसाठी सर्वात स्वस्त ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये फोनवर 15 हजारांची सूट देण्यात आली आहे. तर फक्त 15 हजारांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे.

Apple iPhone XR (64GB) – Coral 
iPhone XR ची किंमत 47,900 असून अॅमेझॉनच्या डीलमध्ये हा फोन केवळ 34,999 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच हा फोन विकत घेतल्यावर तुम्हाला थेट 13 हजारांपर्यंत सूट मिळत आहे. या फोनमध्ये 5 कलर पर्याय आहेत परंतु सेलमध्ये फक्त कोरल आणि रेड कलर 64GB मध्ये उपलब्ध आहेत.

Advertisement

या ऑफर व्यतिरिक्त फोनवर 14,900 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देण्यात आला आहे. iPhone XR वर नो कॉस्ट EMI पर्याय देखील आहे. त्यामुळे व्याज न भरता दर महिन्याला हप्त्यांद्वारे पैसे भरता येऊ शकतात. 

iPhone XR ची वैशिष्ट्ये
– या फोनमध्ये 12MP वाइड कॅमेरा आहे. तसेच पोर्ट्रेट मोड, पोर्ट्रेट लाइटिंग, डेप्थ कंट्रोल, स्मार्ट HDR आणि 4K व्हिडिओ मोड देण्यात आला आहे. 
– या फोनमध्ये 7MP सेल्फी कॅमेरा आहे. तसेच 1080p व्हिडिओ बनवण्यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. 
– या फोनमध्ये लिक्विड रेटिना एचडी एलसीडी डिस्प्लेसह 6.1 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. 
– फोनमध्ये I OS 14 ऑपरेटिंग सिस्टम तसेच लॉक अनलॉकसाठी फेस आयडीची सुविधा आहे.
– वायरलेस चार्जिंग फीचरसोबतच फोनमध्ये फास्ट चार्जिंगचे तंत्रज्ञानही आहे.

Advertisement

संबंधित बातम्या

दिल्लीतील जुन्या दुचाकींचे इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये रूपांतर; महाराष्ट्रातील EV स्टार्टअपचं पाऊल

CES 22 Top Gadgets : रंग बदलण्याऱ्या कारनं वेधलं लक्ष, टेक-गॅजेटच्या कुंभमेळ्यातील थक्क करणारे टॉप गॅजेट्स

Amazon Deal : मुफ्त, मुफ्त, मुफ्त…. दोन दिवस बॅटरी लाईफ असलेला Redmi स्मार्टफोन खरेदी करा अगदी मोफत; जाणून घ्या काय आहे स्कीम

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Advertisement

 



Source link

Advertisement