Srinagar : देश सेवेत कर्तव्यावर असताना जम्मू काश्मीर येथे गॅस स्फोटात जखमी झालेल्या महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण आले आहे. लातूर (Latur News) जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा येथील जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वीर जवान श्रीधर व्यंकट चव्हाण (वय 32) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. जवान श्रीधर चव्हाण हे जम्मू येथे कर्तव्य बजावत होते. 8 जानेवारी रोजी सकाळी सैनिकांसाठी असलेल्या टेंटमध्ये श्रीधर चव्हाण गेले होते. मात्र अचानक गॅसचा स्फोट झाल्याने श्रीधर चव्हाण गंभीर जखमी झाले.
Advertisement
या स्फोटात श्रीधर चव्हाण यांचे संपूर्ण शरीर भाजले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीधर चव्हाण यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या गावी शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळी श्रीधर चव्हाण यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणले जाणार आहे. त्यानंतर जवान श्रीधर चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, शहीद जवान श्रीधर चव्हाण यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व एक मुलगी असा सहा जणांचा परिवार आहे.
निलंगा तालुक्यातील उमरगा (हा.) येथील वीरजवान शहीद श्रीधर चव्हाण यांना जम्मू येथे कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली. भारतमातेच्या चरणी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.#शहीद श्रीधर चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
“जवान श्रीधर व्यकंटराव चव्हाण यांच्या निधनाने वृत्त समजताच गावात शोककळा पसरली आहे. ही बातमी पसरताच गावात दुखःचा डोंगर कोसळला आहे. गेल्या दोन दिवसांपासून गावात चुली पेटवण्यात आलेल्या नाहीत. सैन्यात 13 वर्षे नोकरी करताना श्रीधर चव्हाण इंजिनिअरिंग 120 या बटालियनमध्ये तो कार्यरत होता. त्याचे वय 32 वर्षे असून त्याच्या पश्चात पत्नी आणि एक वर्षाची लहान मुलगी, आई वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे,” अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
Advertisement
थंडीपासून बचावासाठी शेगडीशेजारी झोपला आणि…
दरम्यान, याआधीही आगीमुळे महाराष्ट्राने आणखी एक वीरपुत्र गमावला होता. अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील कैलास कालू दहिकर (27) या 15 बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत जवानाचा कुलू-मनाली परिसरातील पॉईंटवर कर्तव्यावर असताना आगीच्या दुर्घटनेत गेल्या वर्षी मृत्यू झाला होता. 23 डिसेंबर रोजी रात्री कुलू-मनाली येथे कैलास दहिकर यांनी कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी केरोसिनवर चालणारी शेगडी (हिटर) लावली होती. झोपेत असताना आग लागल्याने होरपळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Advertisement
/*$.get( "/hindi/zmapp/mobileapi/sections.php?sectionid=17,18,19,23,21,22,25,20", function( data ) {
$( "#sub-menu" ).html( data );
alert( "Load was performed." );
});*/
function fillElementWithAd($el, slotCode, size, targeting){
if (typeof targeting === 'undefined') {
targeting = {};
} else if ( Object.prototype.toString.call( targeting ) !== '[object Object]' ) {
targeting = {};
}
var elId = $el;
googletag.cmd.push(function(){
var slot = googletag.defineSlot(slotCode, size, elId);
for (var t in targeting){
slot.setTargeting(t, targeting[t]);
}
slot.addService(googletag.pubads());
googletag.display(elId);
//googletag.pubads().refresh([slot]);
});
}
var maindiv = false;
var dis = 0;
var fbcontainer="";
var fbid = '';
var fb_script=document.createElement('script');
fb_script.text= "(function(d, s, id) {var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0];if (d.getElementById(id)) return;js = d.createElement(s); js.id = id;js.src="https://connect.facebook.net/en_GB/sdk.js#xfbml=1&version=v2.9";fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));";
var fmain = $(".sr682228");
var fdiv = '
Advertisement
';
$(fdiv).appendTo(fmain);
var ci = 1;
var pl = $("#star682228 > div.field-name-body > div.field-items > div.field-item").children('p').length;
var adcount = 1;
if(pl>3){
$("#star682228 > div.field-name-body > div.field-items > div.field-item").children('p').each(function(i, n){
t=this;
if((i+1)%3==0 && (i+1)>2 && $(this).html().length>20 && (i+1)
').insertAfter(t);
}
adcount++;
ci= ci + 1;
}
});
}
if($.autopager){
var use_ajax = false;
function loadshare(curl){
history.replaceState('' ,'', curl);
if(window.OBR){
window.OBR.extern.researchWidget();
}
if(_up == false){
var cu_url = curl;
gtag('config', 'UA-2069755-1', {'page_path': cu_url });
if(window.COMSCORE){
window.COMSCORE.beacon({c1: "2", c2: "9254297"});
var e = Date.now();
$.ajax({
url: "/marathi/news/zscorecard.json?" + e,
success: function(e) {}
})
}
}
}
if(use_ajax==false) {
var view_selector="div.center-section"; // + settings.view_name; + '.view-display-id-' + settings.display;
var content_selector = view_selector; // + settings.content_selector;
var items_selector = content_selector + ' > div.rep-block'; // + settings.items_selector;
var pager_selector="div.next-story-block > div.view-24t-article-mc-all > div.view-content > div.clearfix"; // + settings.pager_selector;
var next_selector="div.next-story-block > div.view-24t-article-mc-all > div.view-content > div.clearfix > a:last"; // + settings.next_selector;
var auto_selector="div.tag-block";
var img_location = view_selector + ' > div.rep-block:last';
var img_path="
लोडिंग
"; //settings.img_path;
//var img = '
Advertisement
' + img_path + '
';
var img = img_path;
//$(pager_selector).hide();
//alert($(next_selector).attr('href'));
var x = 0;
var url="";
var prevLoc = window.location.pathname; //.replace("http://hindiadmin.zeenews.india.com", "");
var circle = "";
var myTimer = "";
var interval = 30;
var angle = 0;
var Inverval = "";
var angle_increment = 6;
var handle = $.autopager({
appendTo: content_selector,
content: items_selector,
runscroll: maindiv,
link: next_selector,
autoLoad: false,
page: 0,
start: function(){
$(img_location).after(img);
circle = $('.center-section').find('#green-halo');
myTimer = $('.center-section').find('#myTimer');
angle = 0;
Inverval = setInterval(function (){
$(circle).attr("stroke-dasharray", angle + ", 20000");
//myTimer.innerHTML = parseInt(angle/360*100) + '%';
if (angle >= 360) {
angle = 1;
}
angle += angle_increment;
}.bind(this),interval);
},
load: function(){
$('div.loading-block').remove();
$("span.zvd-parse").each(function(index) {
con_zt = $(this).text();
var cls = $(this).attr('class').replace('zvd-parse', 'zvd');
$(this).html(parseDuration(con_zt)).removeAttr('class').attr('class', cls);
});
clearInterval(Inverval);
//$('.repeat-block > .row > div.main-rhs682228').find('div.rhs682228:first').clone().appendTo('.repeat-block >.row > div.main-rhs' + x);
$('div.rep-block > div.main-rhs682228 > div:first').clone().appendTo('div.rep-block > div.main-rhs' + x);
$('.center-section >.row:last').before('
var instagram_script=document.createElement('script');
instagram_script.defer="defer";
instagram_script.async="async";
instagram_script.src="https://platform.instagram.com/en_US/embeds.js";
ऑनलाइन शिक्षणावर जे आक्षेप घेतले जातात तेच आक्षेप ‘व्हॉट्सअॅप’ किंवा ‘यूट्यूब’वरून पालकांना बालशिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यावरही येऊ शकतात.करोनाकाळात शिक्षण व्यवस्थेत जी...
तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठसमुपदेशक म्हणून काम करताना मुलांशी बोलल्यावर जिथे केवळ ‘फुल्या फुल्या फुल्या’च लिहाव्या लागतील अशी वाक्यं मुलं रोज वापरताहेत हे समजतं. कधी मुलांमध्ये...
वर्षां ठुकरुलबरोबर पंधरा वर्षांपूर्वी माझं लग्न विशाल ठुकरुल यांच्याशी झालं. हे पूर्णत: ‘ॲरेंज मॅरेज’. मी एका निर्यात कंपनीत ‘अकाउंट असिस्टंट’, तर विशाल एका...
स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.comसध्या पावसाळा संपला असला तरी सणासुदीनिमित्ताने सवलतीत खरेदीचा, त्यातही ‘ऑनलाइन सेल’चा पाऊस पडतोय. अनेक नामांकित कंपन्या आणि वेबसाइट्सचे सेल्स सुरू...
– शालिनी करंदीकर‘आयुष्याचा अर्थ’ या शीर्षकाअंतर्गत विचार करू गेलं की तत्त्वज्ञानाच्या अनुषंगानं विषय मांडायचा का? असा प्रश्न प्रथम मनात आहे. जग सुंदर आहे....