नाशिकएका तासापूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
बँक ऑफ महाराष्ट्र, महाबँक आरसेटी व ग्रामीण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विदयमाने दि. २७ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत नव उद्योजक, व्यवसाय वृद्धी आदी करीता मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित केले आहे.
Advertisement
यासाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे करण्यात येईल. प्रशिक्षण १३ दिवसांचे असून या प्रशिक्षणात उदयोजकीय क्षमता, संभाषण कौशल्य, प्रकल्प अहवाल, बँकिंग विषयक माहिती, मार्केट सर्व्हे याबाबत तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण काळात रहाणे, जेवण, व प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. शिक्षण ७ वी नापास-पास असून वयोमर्यादा १८ ते ४५ आहे. ग्रामीण रहिवासी, महिला बचतगट, शेतकरी उत्पादन गट, शेतकरी मंडळ यांना प्राधान्य राहणार आहे.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement