जळगावएका तासापूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
मूळजी जेठा महाविद्यालयातील भूगोल विभागात भू-सर्वेक्षण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर येथील भूगोल विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. महादेव जाधव हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते.
Advertisement
त्यांनी भू-सर्वेक्षणातील थेडोलाइट व डम्पी-लेव्हल या यंत्रांचे महत्त्व व त्यांचा वापर कसा करावा या विषयावर मार्गदर्शन केले. सर्वेक्षण कार्यातील रोजगारासाठी उपलब्ध असलेल्या निरनिराळ्या संधी व कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विशेष रोजगाराच्या संधी विषयावर व्याख्यान दिले.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement