पवनकुमार | नवी दिल्ली22 मिनिटांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
ट्रिपल तलाकविरोधात कायदा केल्यानंतर आता केंद्र सरकारने तलाकच्या इतरही अनेक पद्धतींच्या गैरवापरावर कठोर कारवाईची तयारी केली आहे. ट्रिपल तलाक घटनाबाह्य आहे. तरीही याच्याशी मिळत्याजुळत्या तलाक-ए-हसन, तलाक-ए-अहसल आणि तलाक-ए-बाइन इत्यादी पद्धतींचा वापर होत असल्याचे समोर येत आहे.
Advertisement
ते पाहता केंद्र सरकार एक लीगल फ्रेमवर्क तयार करत आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही पोहोचले आहे. सुप्रीम कोर्टात न्या. संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी परवानगी दिली आहे.
Advertisement