‘या’ फ्रँचायझींना लागली मोठी लॉटरी, जबरदस्त खेळाडूंचं अतिशय कमी किंमतीत खरेदी
TATA IPL Auction 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) भारतीय आणि विदेशी खेळाडूंसाठी कोट्यवधींची बोली लावण्यात आली. दरम्यान, अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. तर, अनेकांसाठी लागली भलीमोठी बोली लावण्यात आली. एवढेच नव्हेतर, अनेक दिग्गज खेळाडूंना अपेक्षेपेक्षा खूपच कमी पैसे मिळाले आहेत.

आयपीएलच्या मेगा ऑक्शमध्ये अनेक आश्चर्यचकीत करणारे गोष्टी पाहायला मिळाल्या. दरम्यान, आयपीएलच्या पहिल्या दिवशी सर्व संघानी ऑक्शनमध्ये भरपूर पैसै खर्च केला. तर, दुसऱ्या दिवशी बजेटनुसार पैसे खर्च करताना दिसत आहेत. संघांनी अनेक अनकॅप्ड खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडला. तर, अनेक दिग्गज खेळाडूंना अपेक्षेपेक्षा खूपच कमी पैसे मिळाले. यात भारताचा फलंदाज अजिंक्य राहाणेचाही समावेश आहे.

कमी किमतीत खरेदी केलेले खेळाडू-
लखनौ-  महन वोहरा (20 लाख)
लखनौ- शाहबाज नदीम (50 लाख)
पंजाब- संदीप शर्मा (50)
मुंबई- मयंक मार्कंडेय (65 लाख)
लखनौ- के गौतम (90 लाख)
लखनौ- डॉमिनिक डार्केस (90 लाख)
दिल्ली- मंदीप सिंह (1.10 कोटी)
केकेआर- अजिंक्य रहाणे (1 कोटी)

अनसोल्ड क्रिकेटपटू-
डेव्हिड मिलर, सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकीब उल हसन, मोहम्मद नबी, मेथ्यू वेड, वृद्धमान साहा, सॅम बिलिंग्स, उमेश यादव, आदील रशीद, मुजीब रहमान, इमरान ताहीर, अॅडम झम्पा, आमित मिश्रा, रजत पाटीदार, अनमोलप्रीत सिंह, एस. हरी निशांत, मोहम्मद अजरुद्दीन, विष्णू विनोद, विष्णू सोळंकी, एन जगदिशन, मनीमरन सिदार्थ, संदीप लामिछाने, डेविड मलान, इऑन मॉर्गन, एरोन फिंच, चेतेश्वर पुजारा, सौरव तिवारी, मार्नस लॅबुशेन, जीमी नीशीम, क्रिस जॉर्डन, इशांत शर्मा, लुंगी एनगिडी, कुलटर नाईल, कर्ण शर्मा.

हे देखील वाचा-

IPL 2022 Mega Auction: MI ला मिळाली हार्दीक पंड्याची रिप्लेसमेंट, साडेसहा फुट उंच ‘हा’ अष्टपैलू मुंबईच्या ताफ्यात

IPL 2022 Mega Auction: बुमराहच्या जोडीला आणखी एक वर्ल्ड क्लास वेगवान गोलंदाज मुंबई इंडियन्समध्ये, 8 कोटींनी केलं खरेदी

IPL 2022 Mega Auction: अंडर 19 विश्वचषक विजेत्या संघाच्या कर्णधारापेक्षा अधिक महाग हा खेळाडू, महाराष्ट्राचा आणखी एक खेळाडू चेन्नईमध्ये

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

Source link

Advertisement