मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई


मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये (Deaflympics 2021) भारताच्या धनंजय दुबे आणि पृथ्वी शेखर या जोडीने टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकावर (Silver Medal) नाव कोरलं आहे.

AdvertisementSource link

Advertisement