Sign in Join
  • Home
  • News
  • Stories
  • Videos
  • Contact Us
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Create an account
Privacy Policy
Sign up
Welcome!Register for an account
A password will be e-mailed to you.
Privacy Policy
Password recovery
Recover your password
Search
Friday, February 3, 2023
  • Sign in / Join
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and conditions
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Create an account
Privacy Policy
Create an account
Welcome! Register for an account
A password will be e-mailed to you.
Privacy Policy
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
MAHARASHTRA MANORANJAN KENDRA Maharashtra Manoranjan Kendra
MAHARASHTRA MANORANJAN KENDRA MAHARASHTRA MANORANJAN KENDRA
  • Home
  • News
  • Stories
  • Videos
  • Contact Us
Home News मुलगी झाल्याचा आनंद!: झोंड परिवाराने उघडून दिले गावातील 30 मुलींचे पोस्टात सुकन्या...
  • News

मुलगी झाल्याचा आनंद!: झोंड परिवाराने उघडून दिले गावातील 30 मुलींचे पोस्टात सुकन्या समृद्धीचे खाते

By
MMK Media Team
-
18 January 2023
Pinterest
WhatsApp
Email
    21
    SHARES
    875
    VIEWS
    Share on FacebookShare on Twitter


    औरंगाबादएका तासापूर्वी

    Advertisement
    • कॉपी लिंक

    छावणी पोस्ट विभागात कार्यरत असणारे प्रवीण झोंड व त्यांच्या पत्नी विद्या यांना कन्यारत्न झाले. कन्यारत्न झाल्याचा आनंद म्हणून तसेच राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून पोस्ट विभागात कार्यरत असणाऱ्या प्रवीण झोंड यांनी सिल्लोड तालुक्यातील त्यांचे मूळगाव असणाऱ्या गोळेगावमध्ये सुमारे 30 मुलींचे पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धीचे खाते स्वखर्चाने उघडून दिले.

    Advertisement

    ‘मुलगी झाली – समृद्धी आली’ असे म्हणत औरंगाबाद मधील झोंड – पवार परिवाराने मुलीच्या जन्माचे फुलांच्या, रांगोळीच्या पायघड्या टाकत फुलांचा वर्षाव करीत जंगी स्वागत केले. समाजातील मुलगा व मुलगी असा भेदभाव आपण नाहीसा केला पाहिजे. वंशाला दिवा पाहिजे असा विचार न करता, दोन्ही घरात प्रकाश देणार्या मुलीच्या जन्माचे सर्वांनी आनंदाने स्वागत करावे, असे मत झोंड – पवार परिवाराने व्यक्त केले.

    एकीकडे समाजात आजही अनेक ठिकाणी स्री भ्रुणहत्येच्या घटना घडत असून अनेक ठिकाणी मुलींचे जन्म झाल्यानंतर नवजात अर्भकसुद्धा अज्ञात ठिकाणी टाकुन देण्याचा घटना घडत असताना दुसरीकडे अशाप्रकारे सकारात्मक आणि आदर्श पावलेही उचलली जाऊन आदर्श निर्माण केला जात आहे.

    Advertisement

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच रेखा विष्णू धनवट या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक अशोक धनवडे यांच्यासह, गणेश बनकर, जावेद देशमुख, केशवराव झोंड, निवृत्ती तोडकर, स्वप्नील पवार, वैजीनाथ सावंत, भाऊसाहेब झोंड, मुक्ताराम गव्हाणे, भगवान झोंड, सलमान बागवान, काशिनाथ इंगळे आदी उपस्थित होते.

    मुलींच्या जन्माचे आनंदाने स्वागत करावे

    Advertisement

    आपण मुलगा असो किंवा मुलगी असा कोणताच भेदभाव न करता दोन्हींच्या जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात केले पाहिजे. आमच्या कुटुंबात मुलगी जन्माला आल्यानंतर आम्ही तिचे मनापासून स्वागत केले. मुलीच्या रूपाने आमच्या घरी जिजाऊ, सावित्री, अहिल्याई, रमाई आणि फातिमाबी यांचा समर्थ वारसा सांगणारी वारसदार जन्मल्याचा आनंद आहे. आम्ही खुप आनंदी आहोत. असे विद्या प्रवीण झोंड यांनी अभिमानाने सांगितले.

    योजनेचा लाभ घ्यावा

    Advertisement

    मुलीच्या जन्मानिमित्त गावातील मुलींचे पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धीचे खाते उघडून देऊन झोंड परिवाराने सर्वांसमोर आगळावेगळा आदर्श ठेवला आहे. पोस्ट ऑफिस मधील सुकन्या समृद्धी योजनेमुळे गावातील मुलींचे भविष्य उज्ज्वल होऊन भविष्यामद्धे मुलींचे शिक्षण तसेच लग्नासाठी मुली आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्यास नक्कीच मदत होईल. सुकन्या समृद्धीसह पोस्ट ऑफिस मधील इतरही बचत योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा.

    – अशोक धनवडे, प्रवर डाक अशीक्षक, औरंगाबाद

    Advertisement

    बातम्या आणखी आहेत…



    Source link

    Advertisement
    • TAGS
    • After the birth of girl
    • aurangabad news
    • aurangabad news today
    • father opens the account of Sukanya Samriddhi in post of 30 girls in Kolegaon | Aurangabad News
    Pinterest
    WhatsApp
    Email
      Previous articleपु्ण्यात भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानक: जमिनीच्या 108 फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक
      Next articleसिनेट बैठकीसाठी मागितली 10 फेब्रुवारीची परवानगी: नामनिर्देशन अद्यापही प्राप्त नाही
      MMK Media Team
      Maharashtra Manoranjan Kendra is an Online Platform that creates a variety of entertainment content. Get the Latest News on Entertainment, Sports, Lifestyle, Travel, Humour & Opinions from leading columnists on Maharashtra Manoranjan Kendra.

      RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

      शिवनेरीवरील शिवजयंतीबाबत आढावा बैठक: सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करा -जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या सूचना

      22 कोटी अपहार प्रकरण: येवल्याचे पारख पतसंस्थेचे संचालक पंकज पारख यांना 8 दिवस पोलिस कोठडी

      नाशिकच्या पेरूच्या बागेतील हुक्का पार्लरवर छापा: अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; इंदिरानगरमध्ये 20 हजाराचे साहित्य जप्त

      STAY UPDATED

      Subscribe to our newsletter and receive our latest articles and stories straight into your inbox. Stay updated with Maharashtra Manoranjan Kendra!
      - Advertisement -

      STAY CONNECTED

      9,963FansLike
      164FollowersFollow
      135SubscribersSubscribe

      STORIES

      राशिभविष्य : दि. १० ते १६ सप्टेंबर २०२१

      MMK Media Team - 10 September 2021 0
      सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com मेष रवी-नेपच्यूनचा समसप्तम योग हा स्फूर्तिदायक योग आहे. रवीचा अधिकार आणि नेपच्यूनची भावदर्शकता यांच्या संयोगाने नवी नाती जोपासाल. नोकरी-व्यवसायात शिस्तबद्ध...

      वाचायलाच हवीत : मनस्वी जगण्यातून उमटलेला आत्मस्वर!

      MMK Media Team - 5 February 2022 0
      – मंगला आठलेकरअतिशय मनस्वी लेखिका अमृता प्रीतम, नुसत्याच व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी ती आग्रही नव्हती, की आपल्या लग्नबाह्य संबंधांचं समर्थन करणं एवढय़ापुरतंच तिचं स्त्रीस्वातंत्र्य मर्यादित...

      करोना राक्षसाचा धडा

      MMK Media Team - 13 November 2021 0
      सकाळची उन्हं रजईच्या आत येऊन लख्ख प्रकाश निनादच्या चेहऱ्यावर पडला. तसं रजईचं मोठ्ठालं भेंडोळं बाजूला सारून तो तसाच, आईच्या हाकेची वाट पाहत पांघरुणात...

      सिंह नेहमीच कळपात का दिसतात? ‘जंगलाचा राजा’ संबंधित ‘या’ मनोरंजक गोष्टी कदाचित तुम्हाला ठाऊक...

      MMK Media Team - 24 June 2020 0
      तुम्हाला माहित असेलच की सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हटले जाते, परंतु सिंह कळपामध्येच का दिसला हे आपणास माहित आहे काय? जरी पृथ्वीवर सिंहांचे अस्तित्व खूप जुने आहे, परंतु त्यांच्या इतिहासाबद्दल माहित असणे फार कठीण आहे, कारण प्राण्यांचे जीवाश्म बहुतेक सापडत नाहीत.

      पडसाद : जुन्या आठवणींना उजाळा

      MMK Media Team - 30 October 2022 0
      ‘एका जोडप्याची सत्त्व कहाणी’ (‘लोकरंग’ १६ ऑक्टोबर ) हा प्रा. विजय तापस लिखित य. गो. जोशी यांच्या वाङ्मय वैशिष्टय़ांचा परिचय करून देणारा लेख...
      MAHARASHTRA MANORANJAN KENDRA
      ABOUT US
      LATEST NEWS | ENTERTAINMENT | STORIES | VIDEOS | HUMOUR
      Contact us: info@mmkmedia.in
      FOLLOW US
      • Home
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms and conditions
      © Maharashtra Manoranjan Kendra 2020