मनोरंजन: दाक्षिणात्य चित्रपटांची 25-25 कोटींवर ओपनिंग, बॉलीवूडची अवघी एकच कोटी


मुंबई7 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

यंदा आतापासूनच दाक्षिणात्य चित्रपटांनी ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. तामिळ सिनेमा म्हणजे कॉलीवूडमध्ये, थलपथी विजयच्या वारिसूने २८ कोटी व अजितच्या थुनिवूने २६ कोटींचे ओपनिंग कलेक्शन केले. बॉलीवूडचा ‘कुत्ते’ पहिल्या दिवशी केवळ एक कोटी कमवू शकला. मात्र, २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘पठाण’कडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Advertisement

मेगा बजेट; शाहरुखपेक्षा महाग विजय वारिसू आणि थुनिवूचे बजेट २००-२०० कोटी रुपये आहे. आहे. २५० कोटींमध्ये बनलेला पठाण बजेटमध्ये त्याला टक्कर देईल.{विजयचे मानधन १५० कोटी आणि अजितचे ६० कोटी रुपये आहे. शाहरुख प्रति चित्रपट १०० कोटी रुपये घेतो.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement