भाजपच्या मीडिया सेल पदाधिकाऱ्यांची घोषणा: केशव उपाध्ये मुख्य प्रवक्ते, नवनाथ बन माध्यमप्रमुख, 9 प्रवक्ते, 31 पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्ती


मुंबई2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप प्रदेश मीडिया विभाग पदाधिकारी यांची घोषणा केली. यात नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून केशव उपाध्ये ‘मुख्य प्रवक्ते’ श्री.विश्वास पाठक आणि श्री.अजित चव्हाण हे ‘मुख्य सहप्रवक्ते’ राहतील.

Advertisement

यासह चंद्रशेखर बावनकुळे यांनी 9 प्रवक्ते तसेच विषयानुरुप तज्ज्ञ अशा 31 पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्ती केली आहे.

यांची झाली नियुक्ती

Advertisement
  • आ. प्रा.राम शिंदे (प्रवक्ता)
  • आ. राम कदम (प्रवक्ता)
  • आ. अमित साटम (प्रवक्ता)
  • भालचंद्र शिरसाट (प्रवक्ता)
  • शिवराय कुलकर्णी (प्रवक्ता)
  • श्वेता शालिनी (प्रवक्ता)
  • गणेश खणकर (प्रवक्ता)
  • अ‍ॅड.राजीव पांडे (प्रवक्ता)
  • प्रेरणा होनराव (प्रवक्ता)

पॅनेलिस्ट सदस्य

खा. डॉ. अनिल बोंडे (अमरावती), आ. निरंजन डावखरे (ठाणे) आ. प्रवीण प्रभाकर दटके (नागपूर), आ. सिध्दार्थ शिरोळे (पुणे), आ. श्वेता महाले (बुलढाणा), गणेश हाके (लातूर), अवधूत वाघ (मुंबई), राम कुलकर्णी (बीड), प्रवीण घुगे (औरंगाबाद), धर्मपाल मेश्राम (नागपूर), लक्ष्मण सावजी (नाशिक), मिलींद शरद कानडे (नागपूर), विनोद वाघ (वाशिम) असिफ भामला (मुंबई), मकरंद नार्वेकर (मुंबई), प्रदीप पेशकार (नाशिक), दिपाली मोकाशी (मीरा भाईंदर), विनायक आंबेकर (पुणे).

Advertisement

शिवानी दाणी (नागपूर), अ‍ॅड. आरती साठे (मुंबई), प्रो. आरती पुगांवकर (मुंबई), नितीन सुरेश दिनकर (अहमदनगर), प्रीती गांधी (मुंबई), राणी द्विवेदी-निघोट (मुंबई), श्वेता परुळकर (मुंबई), राम बुधवंत (औरंगाबाद), अली दारुवाला (पुणे), चंदन गोस्वामी (नागपूर), आशिष चंदारमा (अकोला), देवयानी खानखोजे (मुंबई), मृणाल पेंडसे (ठाणे).

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement