फोटोंमध्ये पाहा 2021 चा शेवटचा सूर्यास्त: दिल्ली ते केरळ आणि मुंबई ते पुरीपर्यंतचा नजारा, अविस्मरणीय राहिला वर्षाचा शेवटचा सूर्यास्त

Advertisement

नवी दिल्ली38 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

काही तासांतच 2021 ला निरोप देऊन भारत 2022 सह वाटचाल सुरू करणार आहे. अनेक आनंद आणि अनेक दु:खाच्या दरम्यान 2021 शेवटच्या टप्प्यात आहे. या सगळ्यांमध्ये भारताच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे शेवटच्या सूर्यास्ताचे सुंदर दृश्य दिसते. वर्षाच्या शेवटच्या दिवशी दिल्ली ते केरळ आणि मुंबई ते पुरी असा सूर्य कसा मावळला, फोटोंमध्ये पाहा…

Advertisement
ओडिशामधील पुरी येथील मंदिराच्या ध्वजासह 2021 च्या शेवटच्या सूर्यास्ताचे चित्तथरारक दृश्य.

ओडिशामधील पुरी येथील मंदिराच्या ध्वजासह 2021 च्या शेवटच्या सूर्यास्ताचे चित्तथरारक दृश्य.

केरळमधील तिरुवनंतपुरम येथील कोवलम बीचवर 2021 च्या शेवटच्या सूर्यास्ताचे सुंदर दृश्य.

केरळमधील तिरुवनंतपुरम येथील कोवलम बीचवर 2021 च्या शेवटच्या सूर्यास्ताचे सुंदर दृश्य.

Advertisement
दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर मावळत्या सूर्याचे सुंदर दृश्य दिसले.

दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर मावळत्या सूर्याचे सुंदर दृश्य दिसले.

2021 चा सूर्यास्त मुंबईच्या गजबजाटात मरिन ड्राइव्हवर शांततेत झाला.

2021 चा सूर्यास्त मुंबईच्या गजबजाटात मरिन ड्राइव्हवर शांततेत झाला.

Advertisement
समुद्रात बुडणारा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईतील जुहू बीचवर मोठी गर्दी जमली होती.

समुद्रात बुडणारा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईतील जुहू बीचवर मोठी गर्दी जमली होती.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement