पोटाची चरबी कमी करायची आहे? ब्रेकफास्टमध्ये या पदार्थांचा करा समावेश
Health Tips: कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिलीय. दरम्यान, शरीराची जास्त हालचाल होत नसल्यानं अनेक आजाराशी संबंधित समस्यांना सामोरे जावा लागतंय. तसेच पोटाची चरबी देखील वाढलीय. चरबी कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात. जर तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये ठरावीक फळांचा समावेश केल्यास तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. एवढेच नव्हेतर पुढील काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसेल.

उपमाचा डायटमध्ये समावेश करा
उपमामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळं तुमचं वजन घट होण्याची शक्यता आहे. उपमा मुख्यतः रव्यापासून तयार केला जातो. जे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. कारण, त्यात चांगले फॅट्स असतात.

दही खाण्याचा फायदा-
सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये दहीचा समावेश केल्यास तुमच्या पोटची चरबी कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी कॅल्शियम सारख्या पोषक तत्वांना महत्त्व दिलं जातं. दह्यामध्ये भरपूर प्रोटीन असते जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. याशिवाय, आहारातील कॅल्शियमचे योग्य प्रमाण शरीरातील स्नायू व्यवस्थित ठेवण्यास मदत करते.

मूग डाळ-
मूग डाळीत मुळात फायबरचा मुख्य स्त्रोत आहे. फायबर व्यतिरिक्त, त्यात प्रथिने देखील योग्य प्रमाणात असतात. ज्यामुळं तो एक उत्तम ब्रेकफास्ट ठरू शकतो. ज्यामुळं तुमचं वजन झपाट्यानं कमी करण्यास मदत होते.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]

Homemade Beauty Products : घरीच तयार करा ‘हे’ 4 ब्युटी प्रोडक्ट; नॅचरल लूक मिळवण्यासाठी होईल मदत!
Calcium Rich Food : कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

दुर्लक्ष करू नका! मधुमेहामुळे वाढतोय महिलांमध्ये गर्भपाताचा धोका

Source link

Advertisement