न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला ‘बेबोचा’ व्हिडिओ

करीना कपूर खानने (Kareena Kapoor) तिच्या कारकीर्दीत अनेक उत्तम चित्रपट व पात्र साकारले आहेत. करीना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. अलीकडेच तिने स्वत:चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला त्यात करीना खूप उत्साही दिसत होती. हा व्हिडिओ अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील आयकॉनिक टाइम्स स्क्वेअरचा (Iconic Times Square) आहे. ज्यात करीना कपूर खान एका मोठ्या बिलबोर्डवर झळकताना दिसत आहे. तथापि, तो व्हिडिओ बेबोने केलेल्या ज्वेलरी ब्रँडचा आहे.

Advertisement

या व्हिडिओसह, करीनाने लिहिले आहे – एका बिलबोर्डवर हिरा आणि सोन्यासारखं चमकताना. यासह तिने टाइम्स स्क्वेअर एनवायसी हॅशटॅग लिहिले आहे. करीनाच्या या व्हिडिओवर बर्‍याच प्रतिक्रिया येत आहेत. तिची मेव्हणी आणि सैफ अली खानची धाकटी बहीण सबा अली खान यांनी लिहिले आहे – तू नेहमी प्रमाणे झळकत आहेस.  प्रियंका चोप्रा जोनासने देखील त्यावर प्रतिक्रीया दिली आहे. (A video of Kareena Kapoor has been played in New York’s Times Square)

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

Advertisement

करीना आणि प्रियंकाने ऐताराजमध्ये एकत्र काम केले होते. यामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात प्रियांकाने निगेटिव्ह रोल केला होता. नंतर प्रियांका चोप्राने शाहरुख खानच्या ‘डॉन’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्याचवेळी करीनाने एक खास गाणे केले होते. करीनाच्या कारकीर्दीबद्दल बोलताना ती आता आमिर खान (Amir Khan) सोबत लालसिंग चड्ढामध्ये दिसणार आहे. करीनाने हॉलिवूड फिल्म फॉरेस्ट गंपच्या या रिमेकचे शूटिंग पूर्ण केले आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या महागाई धोरण विरोधात समाजवादी पार्टी आक्रमक

Advertisement

अलीकडे आलेल्या बातम्यांमध्ये करीना बरिच ट्रोल झाली होती. बातमीनुसार करिनाला रामायणवरील एका चित्रपटात सीतेच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. यामुळे सोशल मीडियावर तिच्या बहिष्काराची मागणी सुरू झाली आहे. यावर्षी करिना दुसऱ्यांदा आई बनली आहे. लालसिंग चड्ढा नंतर करिनाच्या चित्रपटाची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Edited By : Pravin Dhamale

Advertisement

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website – https://www.saamtv.com/
Twitter – https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब – https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम – https://t.me/SaamNews

News Item ID: 
650-news_story-1623927217-awsecm-760
Mobile Device Headline: 
न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला 'बेबोचा' व्हिडिओ
Appearance Status Tags: 
Mukhya News
kareena kapoor
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
A video of Kareena Kapoor has been played in New York's Times Square
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
अक्षय कुमार, kareena kapoor, चित्रपट, अभिनेत्री, व्हिडिओ, सोशल मीडिया, न्यूयॉर्क, video, new york, instagram, akshay kumar, प्रियांका चोप्रा, गाणे, song, सरकार, Government, महागाई, website, twitter, facebook, youtube, टेलिग्राम
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Saam Tv Marathi, Maharashtra, Marathi News, मराठी बातम्या, मराठी ताज्या बातम्या, मराठी ठळक बातम्या, महाराष्ट्राच्या बातम्या
Meta Description: 
करीना आणि प्रियंकाने ऐताराजमध्ये एकत्र काम केले होते. यामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत होता.

Source link

Advertisement