दिल्ली उच्च न्यायालयाने सुशांतसिंगच्या वडिलांची याचिका फेटाळली

वृत्तसंस्था :  दिल्ली उच्च न्यायालयाने Delhi High Court बुधवारी (9 जून)  दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या Sushantsingh Rajput  जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्याला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे.  त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुशांतसिंगच्या वडिलांनी  कृष्ण किशोर सिंग यांनी  न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. न्याय: द जस्टिस याचित्रपटात सुशांतच्या नावावर किंवा जीवनावर आधारित चित्रपट नसल्याने न्यायालयाने सुशांतच्या वडिलांची ही याचिका फेटाळून लावली आहे. उद्या म्हणजे 11 जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे.  (The Delhi High Court has rejected the plea of Sushant Singh’s father)

Advertisement

‘या’ शहरातून दिसणार या वर्षीचे दुर्मिळ सूर्यग्रहण

न्यायालायाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठसमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. या चित्रपटाद्वारे आपल्या दिवंगत मुलाची प्रतिमा खराब केली जात असल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला होता. तर चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या वतीने ज्येष्ठ वकील चंदर लाल यांनी न्यायालयात बाजू मांडली. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा व्यापक प्रसार झाला आहे आणि म्हणूनच तो मागे घेण्याबाबत कोणतेही आश्वासन देऊ शकत नसल्याचे म्हटले. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने अखेर आज सुशांतच्या वडिलांची  याचिका फेटाळून लावली.

Advertisement

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी या प्रकरणी निकाल राखून ठेवला. कोर्टाच्या निर्णयापर्यंत न्यायाधीशांनी निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला चित्रपट प्रदर्शित न करण्यास सांगितले. 11 जूनपूर्वी न्यायालय आपला निर्णय देण्याची दाट शक्यता आहे. पण, जर तसे झाले नाही तर सिनेमा रिलीज करण्याचे वेळापत्रक मागे घेण्यात येईल, असे न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी म्हटले होते. दरम्यान सुशांतसिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या घटने नंतर संपूर्ण चित्रपट सृष्टीत चांगलीच खळबळ मजली होती.

Edited By – Anuradha Dhawade 

Advertisement
News Item ID: 
650-news_story-1623305467-awsecm-114
Mobile Device Headline: 
दिल्ली उच्च न्यायालयाने सुशांतसिंगच्या वडिलांची याचिका फेटाळली
Appearance Status Tags: 
Mukhya News
sushant singh.jpg
Mobile Body: 

वृत्तसंस्था :  दिल्ली उच्च न्यायालयाने Delhi High Court बुधवारी (9 जून)  दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या Sushantsingh Rajput  जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्याला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे.  त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुशांतसिंगच्या वडिलांनी  कृष्ण किशोर सिंग यांनी  न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. न्याय: द जस्टिस याचित्रपटात सुशांतच्या नावावर किंवा जीवनावर आधारित चित्रपट नसल्याने न्यायालयाने सुशांतच्या वडिलांची ही याचिका फेटाळून लावली आहे. उद्या म्हणजे 11 जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे.  (The Delhi High Court has rejected the plea of Sushant Singh’s father)

‘या’ शहरातून दिसणार या वर्षीचे दुर्मिळ सूर्यग्रहण

Advertisement

न्यायालायाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठसमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. या चित्रपटाद्वारे आपल्या दिवंगत मुलाची प्रतिमा खराब केली जात असल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला होता. तर चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या वतीने ज्येष्ठ वकील चंदर लाल यांनी न्यायालयात बाजू मांडली. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा व्यापक प्रसार झाला आहे आणि म्हणूनच तो मागे घेण्याबाबत कोणतेही आश्वासन देऊ शकत नसल्याचे म्हटले. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने अखेर आज सुशांतच्या वडिलांची  याचिका फेटाळून लावली.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी या प्रकरणी निकाल राखून ठेवला. कोर्टाच्या निर्णयापर्यंत न्यायाधीशांनी निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला चित्रपट प्रदर्शित न करण्यास सांगितले. 11 जूनपूर्वी न्यायालय आपला निर्णय देण्याची दाट शक्यता आहे. पण, जर तसे झाले नाही तर सिनेमा रिलीज करण्याचे वेळापत्रक मागे घेण्यात येईल, असे न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी म्हटले होते. दरम्यान सुशांतसिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या घटने नंतर संपूर्ण चित्रपट सृष्टीत चांगलीच खळबळ मजली होती.

Advertisement

Edited By – Anuradha Dhawade 

Vertical Image: 
English Headline: 
The Delhi High Court has rejected the plea of Sushant Singh's father
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
चित्रपट, वन, forest, उच्च न्यायालय, High Court, delhi, high court, court, अभिनेता, प्रदर्शन, sushant singh, सूर्यग्रहण, वकील, actor, sushant singh rajput, twitter, खून
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Sushant singh rajput, Delhi high court, Saam Tv Marathi, Maharashtra, Marathi News, Techonological News, मराठी बातम्या, मराठी ताज्या बातम्या, मराठी ठळक बातम्या, महाराष्ट्राच्या बातम्या
Meta Description: 
The Delhi High Court has rejected the plea of Sushant Singh's father

Advertisement

न्याय: द जस्टिस याचित्रपटात सुशांतच्या नावावर किंवा जीवनावर आधारित चित्रपट नसल्याने न्यायालयाने सुशांतच्या वडिलांची ही याचिका फेटाळून लावली आहे.

Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here