दिलासादायक: पॅकेज 46,579 कोटींचे, आरोग्यासाठी 35 कोटी;  मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला व बालविकाससाठी 386 कोटी 88 लाखांची तरतूद

दिलासादायक: पॅकेज 46,579 कोटींचे, आरोग्यासाठी 35 कोटी;  मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला व बालविकाससाठी 386 कोटी 88 लाखांची तरतूदप्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण ४६ हजार ५७९ कोटींच्या योजना जाहीर करण्यात आल्या. त्यात सार्वजनिक आरोग्यासाठी फक्त ३५ कोटी ३७ लाख रुपये देण्यात आले. मराठवाड्यातील महिला व बालविकास सरकारसाठी फारसा महत्त्वाचा नसल्याचेही दिसते. कारण या विभागाला फक्त ३८६ कोटी ८८ लाखांची तरतूद करण्यात आली. शालेय शिक्षणासाठी ४९० कोटी ७८ लाख, वैद्यकीय शिक्षणासाठी ४९८ कोटी ६ लाख रुपये महायुती सरकारने दिले.Source link

Advertisement