तालिबान्यांचा पंजशीरवर ताबा? संयुक्त राष्ट्रानं पंजशीरमध्ये लढाई थांबवण्याचं केलं आवाहन


  काबुल : अफगाणिस्तानमधून अमेरिकेचा शेवटचा सैनिक बाहेर पडला आणि तालिबान्यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाल सुरु केली. त्या आधी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशररफ घणी यांनी देश सोडून पळून जाणं पसंत केलं. अशा स्थितीत अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती घोषित केलं आणि तालिबान्यांविरोधात लढा पुकारल्याचं दिसतंय. 

  Advertisement

  कोणत्याही परिस्थितीत आपण तालिबानी दहशतवाद्यांसमोर झुकणार नाही. लाखो अफगाणी नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही असा पण करत अमरुल्ला सालेह यांनी पंजशीरमधून तालिबान्यांच्या समोर उभं राहण्याचं धाडसं केलंय. 

  Advertisement  Source link

  Advertisement

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here