पुणे2 मिनिटांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका परिसरात थांबलेल्या मालवाहू अवजड ट्रकवर कार धडकून तीन जण ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी झाला.
Advertisement
विजय विश्वनाथ खैर ७०), राहुल बाळा कुलकर्णी (४२) आणि मयूर मेहता (२८, तिघे रा. कराड, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. काेळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर खराब झाल्याने ट्रक रस्त्यावर थांबला होता. त्या वेळी उर्से टोलनाक्याजवळ भरधाव कार ट्रकवर पाठीमागून जोरात आदळून ट्रक खाली घुसली.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement