ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर, ‘हास्या’मागे खरं कारण काय?


Advertisement

Virat in IPL 2022 : जागतिक क्रिकेटचा किंग अशी रॉयल ओळख असणाऱ्या विराट कोहलीचा फॉर्म मागील काही काळापासून असा काही हरवला आहे, की तो सापडता सापडत नाहीये. विराटला त्याचा दमदार सूर गवसत नसल्याने टीकाकारांची झुंबड उडालीच आहे. या सर्वाचा सामना करताना विराट अनेकदा खचताना दिसत आहे. सध्या सुरु असलेल्या आय़पीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेत तर आतापर्यंत तीन वेळा विराट शून्यावर बाद झाला आहे. पण या अवघड काळातही बाद झाल्यावर विराट एक हलकीशी स्माईल देत मैदानाबाहेर शांतपणे जाताना दिसतो. याच हसण्यामागील खरं कारण आता समोर आलं आहे.  

आरसीबी (RCB) संघाच्या एका सोशल मीडियावरील एका मनोरंजन व्हिडीओमध्ये विराटची मुलाखत घेण्यात आली. यावेळी विराट म्हणाला, ”माझ्यासोबत आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे क्रिकेटने मला सगळं दाखवल्याने मी साऱ्याकडे स्माईल देत पाहत आहे.” याचवेळी बोलताना विराटने टीकाकारांना उत्तर न देत बसता अशावेळी टीव्हीचा आवाज बंद करतो किंवा अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही, असं देखील म्हणाला आहे.

Advertisement

संपूर्ण मुलाखत पाहा –

Advertisement

IPL 2022 विराट कोहलीचे प्रदर्शन 

आयपीएलच्या 15 व्या हंगामात विराट कोहलीचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिलेय. विराट कोहली यंदा तीन वेळा शून्यावर बाद झालाय. तर एक वेळा 1 धाव काढून परतलाय. कोलकाताविरोधात 12, राजस्थानविरोधात 5, दिल्लीविरोधात 12, राजस्थानविरोधात 9 धावा काढून बाद झालाय. विराट कोहलीने 11 सामन्यात 21 च्या सरासरीने आणि 111 च्या स्ट्राईक रेटने 216 धावा चोपल्या आहेत.  

Advertisement

आयपीएलमध्ये विराट कोहली सहाव्यांदा शून्यावर बाद-

Advertisement

Advertisement

Advertisement


Advertisement

Advertisement


Advertisement

Advertisement


Advertisement

Advertisement


Advertisement

Advertisement


Advertisement

Advertisement


Advertisement

Advertisement
विरुद्ध संघगोलंदाजाचं नाववर्ष
मुंबई इंडियन्सआशीष नेहरा2008
पंजाब किंग्जसंदीप शर्मा2014
कोलकाता नाईट रायडर्सनाथन कुल्टर नाईल2017
लखनौ सुपर जायंट्सदुष्मंता चमीरा2022
सनरायजर्स हैदराबादमार्को जेनसन2022
सनरायजर्स हैदराबादजे सुचित2022

आयपीएल 2022 मधील विराट कोहलीचं प्रदर्शन-
1) 41*(29)
2) 12(7)
3) 5(6)
4) 48(36)
5) 1(3)
6) 12(14)
7) 0(1)
8) 0(1)
9) 9(10)
10) 58(53)
11) 30(33)
12) 0(1)

हे देखील वाचा-

AdvertisementSource link

Advertisement