जुनी पेन्शन: जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी उतरले रस्त्यावर


मंगरुळपीर25 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शहरात जुनी पेन्शन लागू होण्यासाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी शहरातून रॅली काढली. यावेळी त्यांच्या हातात एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची, आता माझी सटकली… युवाशक्ती भटकली…, एक तीर एक कमान, सबको पेन्शन एकसमान अशा आशयाचे फलक होते. या रॅलीत आपल्या आईचा हात धरून एक चिमुकलाही सहभागी झाल्याचे दिसले. महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement