जागतिक सूर्यनमस्कार दिन: ‘शाळांमध्ये विविध कार्यक्रम घ्यावेत’


औरंगाबाद3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

क्रीडा भारती, योग संस्था आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शालेय शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने २८ जानेवारी हा जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने शाळांमध्ये योगासन, सूर्यनमस्कार कार्यशाळेचे आयोजन करावे, अशा सूचना माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने एम. के. देशमुख यांनी दिल्या आहेत.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement