‘कोयना’ला भूकंपाचा धक्का: कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरले, धक्क्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल


Advertisement

एका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

कोयना परिसरात भूकंपाचा धक्का. (फाइल फोटो)

Advertisement

कोयना, पाटन परिसरात आज (शनिवारी) दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. याची तिव्रता 2.9 रिश्टर स्केल नोंदविली गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या धक्क्यामुळे पाटण तालुक्यात कुठेही हानी झाली नसल्याचे माहिती आहे.

भूकंपाचा सौम्य धक्का
कोयना धरण परिसरात दुपारी 2 वाजून 14 मिनिटांनी भुकंपाच्या धक्काची नोंद झाली असून तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली आहे.

Advertisement

भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून आठ किलोमीटर अंतरावर हेळवाक गावाच्या नेऋत दिशेला सहा किलोमीटर अंतरावर होता. दरम्यान, या धक्क्यामुळे पाटण तालुक्यात कुठेही हानी झाली नसल्याचे माहिती आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement