ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन: माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन, बऱ्याच काळापासून होते आजारी


Advertisement

नवी दिल्ली24 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस यांचे सोमवारी निधन झाले. 80 वर्षीय ऑस्कर फर्नांडिस बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना मंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वर्षी जुलैमध्ये त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेपासून ते कोमात गेले होते.

Advertisement

गांधी कुटुंबीयांच्या जवळचे होते ऑस्कर फर्नांडिस
ऑस्कर फर्नांडिस हे गांधी कुटुंबाचे खूप जवळचे मानले जात होते. यूपीए सरकारमध्ये ते रस्ते वाहतूक मंत्रीही होते.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here