औरंगाबाद2 तासांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
वाहन संशोधन आणि विकास आस्थापना अहमदनगर येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या १८ रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. या पदासाठी ६, ८ व १० फेब्रुवारी रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुकांनी व्हीआरडीई, पीओ, वहननगर, अहमदनगर या पत्त्यावर उपस्थित राहावे. तसेच अधिक माहितीसाठी www.drdo.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement