छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराविरोधात सोमवारपासून (१३ मार्च) उपोषण करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्ष मिलिंद बनसोडे यांनी दिला आहे. विद्यापीठातील अधिकारी भ्रष्टाचार करीत आहेत. अनेक बनावट व्यक्तींबरोबर व्यवहार केले जात आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आणि विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात हे उपोषण करण्यात येणार असल्याचे बनसोडे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement