आता तुमच्या गॉगलमध्येच Smartphone ! Facebook आणि Ray-Ban ची अमोखी निर्मिती<p>गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक कंपन्यांनी स्मार्ट चष्मे बाजारात आणले. त्याचे लूक्स, फ्रेम्स आणि तंत्रज्ञान यामुळे हे चष्मे प्रसिद्ध झालेत नाही. त्यामुळे फेसबुकनं घेतलेल्या निर्णयाची चर्चा जगभरात सुरु झालीय. हा चष्मा भारतात कधी येणार याची अधिकृत घोषणा झालेली नाहीय.</p>Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here