असं दुःख कोणाच्या वाटेला येऊ नये; भारताच्या  क्रिकेटपटूने २ आठवड्यात आई आणि बहिणीला गमावले

असं दुःख कोणाच्या वाटेला येऊ नये; भारताच्या क्रिकेटपटूने २ आठवड्यात आई आणि बहिणीला गमावले
असं दुःख कोणाच्या वाटेला येऊ नये; भारताच्या क्रिकेटपटूने २ आठवड्यात आई आणि बहिणीला गमावले

आयपीएलचे समालोचन करत असताना ही बातमी तिला अंजुमला कळली. भारतीय महिला संघातील क्रिकेटपटू अंजुम चोप्रा दु:खाचा मोठे डोंगर कोसळले आहे. करोना व्हायरसमुळे अंजुमच्या आई आणि मावस बहिणीचे निधन झाले. केवळ दोन आठवड्यात अंजुमला आयुष्यातील जवळच्या व्यक्तींना गमवावे लागले. वेदाने सोशल मीडियावर आई आणि बहिणीला श्रद्धांजली वाहिली आहे. अंजुम म्हणते, हा व्हायरस फार धोकादायक आहे. माझ्या कुटुंबाने सर्व काही ठीक पद्धतीने केले, पण व्हायरसने त्यांना सोडले नाही. मी मनाने त्यांच्यासोबत आहे जे सध्या या परिस्थितीचा सामना करत आहेत. सुरक्षित रहा.

अंजुमची आई पूनम चोप्रा आणि मावस बहिण शीतल शिवकुमार पांडे यांचे दोन आठवड्यांत कोरनामुळे निधन झाले. या दोघाच्या निधनाने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. मला माहिती नाही की माझे कुटुंब पुन्हा कसे एकत्र होईल. मी फक्त इतक सांगू शकतो की आई आणि बहिणीवर मी खुप प्रेम करते आणि नेहमी त्यांची आठवण येईल.

Advertisement

भारताकडून अंजुमने १२७ वनडे आणि १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. देशात करोनाचे रुग्ण आढळल्यापासून अंजुम सातत्याने सोशल मीडियावरून लोकांना काळजी घेण्याचे आव्हान करत आहे. भारताचा क्रिकेटपटू चेतन साकरिया आणि पियुष चावला या दोघांच्या वडिलांचे करोनाने निधन झाले आहे. चेतनचे वडील कांजीभाई यांचे रविवारी करोनामुळे रुग्णालयात निधन झाले होते. तर पियुष चावलाचे वडील प्रमोद कुमार चावला यांचे सोमवरी करोनाने निधन झाले.

अंजुमला त्याच्या यशाचे बक्षीसही मिळाले. २००७ मध्ये त्यांना भारत सरकारने ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान केला होता. याशिवाय २०१४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती ‘एअर इंडिया’ संघाकडून खेळायची. मैदानात धावा करण्यासोबतच तिला कॉमेंट्री करायलाही आवडत असे. टीव्ही प्रेझेंटर म्हणून त्यांनी खूप नाव कमावलं आहे. व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी ती टीव्ही स्टुडिओमध्ये दिसायची. आज ती संपूर्ण टीव्ही समालोचक बनली आहे. २०१७ मध्ये फिरोजशाह कोटला मैदानाच्या गेट क्रमांक ३ आणि ४ला अंजुम चोप्रा यांचे नाव देण्यात आले.

Advertisement