पैठण39 मिनिटांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
ना टेंडर, ना लिलाव तरीही रोज पैठण येथील गोदावरी नदीपात्रातून शेकडो ब्रॉस वाळू उपसा होत आहे. तहसीलचे वाळूविरोधी पथक कागदावरच असून, रात्रभर अवैध वाळू उपसा केला जात आहे. रात्रभर हायवा, पिकअप वाहनांसह वाळू विक्री होत आहे. वाळूविरोधी पथकाने केलेल्या दुर्लक्षामुळे आपेगाव, दादेगाव, मायगाव, हिरडपुरी या ठिकाणाहून वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्राची चाळणी होऊन ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement