मुंबई9 मिनिटांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
उर्फी जावेद हिच्या पेहरावावरून तिला येत असलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. उर्फीला संरक्षण हवे असल्यास पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला जाईल, अशी माहिती शुक्रवारी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली. दरम्यान, उर्फी जावेद हिने चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. चाकणकर म्हणाल्या, धमकी दिल्यामुळे त्यांच्या जिवाला धोका वाटत आहे. उर्फी प्रसिद्धीसाठी चिंध्या घालत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement