अपघात: माजी आरोग्यमंत्री सावंत रस्ते अपघातात जखमी


मुंबई12 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा शुक्रवारी अपघात झाला. मुंबई-घोडबंदर महामार्गावरून जाताना दुपारच्या सुमारास त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. या घटनेत ते जखमी झाले. घटनेनंतर सावंत यांनी तत्काळ मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Advertisement

त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सावंत पालघरच्या दिशेने जात असताना ही घटना घडल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement