संगमनेर2 तासांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
दुधाच्या टँकरने दोन दुचाकीला दिल्याने झालेल्या अपघातात ३ तरुण जागीच ठार झाले. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. ऋषिकेश उमाजी हासे (२०), सुयोग बाळासाहेब हासे (२०) व नीलेश बाळासाहेब सिनारे (२६, चिखली, ता. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात संदीप केरे (३२) हा गंभीर जखमी झाला. चिखली येथे शनिवारी दुपारी मृत तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच गावातील हे तिघे मित्र असल्याने चिखली गावावर शोककळा पसरली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement